रायपाटणमधील कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव, भाजपची आंदोलनाची तयारी

राजापूर तालुकावासियांच्या मनाची समजूत घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रायपाटण येथील कोविड केअर सेंटरमध्ये तातडीने पुरेसे वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्स उपलब्ध करून देण्यात आले नाहीत तर मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी दिला आहे. या कोविड केअर सेंटरकडे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी अजिबात फिरकले नसल्याचा गंभीर आरोप करीत हे अधिकारी आपली जबाबदारी खालच्या अधिकार्‍याकडे सोपवून आपण संसर्गापासून बचाव करीत असल्याचे कातडीबचाव धोरण राबवत असल्याचा आरोप श्री. गुरव यांनी केला आहे.
konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button