रत्नागिरीतील त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या प्रशासनाचा प्रमुख असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काे राेना अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या एकानातेवाईकांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे रत्नागिरीतील एका वैद्यकीय अधिकाऱयांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे
www.konkantoday.com