
दापोली मुख्याधिकारी महादेव रोडगे यांची बदली
दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांची अचानक बदली झाली. कालच त्यांना कार्यमुक्त करून वसई विरार महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदी आज ८ जुलै राेजी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनानं काल ७०जणांची बदली केली त्यामध्ये महादेव रोडगे यांच्या नावाचंही समावेश होता.दापोली नगरपंचायतीचे नवे मुख्याधिकारी कोण असतील अद्याप कळलेले नाही
www.konkantoday.com




