संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाउन करणे व जिल्हा सीमा बंद करणे म्हणजे कलम १४४चा अधिकार क्षेत्राबाहेरील -अॅड राकेश भाटकर
जिल्हादंडाधिकारी म्हणून अधिकार वापरताना संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाउन करणे व जिल्हा सीमा बंद करणे म्हणजे कलम १४४ चा अधिकार क्षेत्राबाहेरील आहे. म्हणून हा आदेश सर्वथा बेकायदेशीर आहे, असे प्रतिपादन .अॅड राकेश भाटकर यांनी केले.
वकील राकेश भाटकर हे मूळचे रत्नागिरीचे रहिवासी असून सध्या ते मुंबई उच्च न्यायालयात काम करतात. तसेच शासनाच्या विविध समिती वरती काम केलेले आहे. सद्यस्थितीचा रत्नागिरीतील टाळेबंदी बाबत त्यांनी कायद्यातील तरतुदींनुसार आढावा घेतला आहे
www.konkantoday.com