
पोलिसाला खबर देतो या गैरसमजातून तरुणाला मारहाण
पोलिसांना खबर देतो या गैरसमजातून चिपळूण येथे राहणारा दीपक लिल्हारे या तरुणाला मारहाण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आयुष लाड,रा. खेंड, अक्षय चव्हाण, रोहिदास पवार, बंटी मोहिते राहणार पिंपरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार चिपळून पाग पॉवर हाऊस येथे घडला फिर्यादी दिपक हा पोलिसांना खबरी पुरवतो या गैरसमजातून त्यांनी दीपक व त्याच्या मित्रांना काठीने व हाताबुक्क्याने मारहाण केली
www.konkantoday.com