गणपतीपुळे येथे दुर्मीळ महाकाय कासवाला जीवदान

गणपतीपुळ्यातील गणपती मंदिराच्या समुद्र किनाऱ्यावर माश्याच्या जाळयात अडकल्याने अखेरच्या घटका मोजत असलेल्या कासवाला वाचवण्यात गणपतीपुळे देवस्थानचे कर्मचारी राकेश सुर्वे, मिथुन माने, सागर लिंगायत व ग्रामस्थ अमोल गुरव यांना यश आले.सुमारे दोन फूट रुंदीच्या या कासवाला सुखरूप समुद्रात सोडण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button