
रत्नागिरी जिल्ह्यात नवे १३ संशयित रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून जिल्ह्यात १३ नवे रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आला असून जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६९६ झाली आहे.
उपकेंद्र कामथे, चिपळूण येथे २ रुग्णांना ॲडमिट,
जिल्हा कोव्हीड रुग्णालयात ५ रुग्णांना ॲडमिट,
दापोली येथे १ तर कळबणी रुग्णालयात ५ जणांना ऍडमिट करण्यात आली आहे.
www.konkantoday.com