राज्यातील सव्वा अकरा लाख शेतकर्यांना जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय
कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या राज्यातील सव्वा अकरा लाख शेतकर्यांना जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी निधी अभावी ठप्प झाली होती. त्यामुळे राज्यातील ११.१२ लाख शेतकर्यांची कर्जमाफी होऊ शकली नव्हती.
www.konkantoday.com