रत्नागिरी जिल्ह्यात 206 अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण
जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 683 झाली असून त्यापैकी 679 रुग्णांना ॲडमिट करण्यात आले आहे. आता 206 ॲक्टीव्ह रुग्ण असून 4 रुग्णांना ॲडमिट करणे बाकी आहे. रुग्णालयात 20 ॲडमिट रुग्णांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.
चिपळूण येथील 11 रुग्ण उपकेंद्र कामथे, चिपळूण येथे ॲडमिट
राजापूर येथील 1, रत्नागिरी तील 4 आणि लांजा येथील 2 रुग्ण जिल्हा कोव्हीड रुग्णालयात ॲडमिट
खेड येथील 2 रुग्ण कळंबणी उपकेंद्र येथे ॲडमिट.
www.konkantoday.com