मालवण तालुक्यात तारकर्ली येथे एकाच ठिकाणी कोब्रा जातीची २३ पिल्ले आढळली
मालवण तालुक्यात तारकर्ली येथे एकाच ठिकाणी कोब्रा जातीची काल तब्बल अशी २३ पिल्ले आढळून आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पिल्ले मिळण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सिंधुदुर्ग या संस्थेच्या सदस्यांनी या पिल्लांची सुटका करत त्यांना वनविभागाकडे सुपूर्द केले आहे.
www.konkantoday.com