प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. संघमित्रा फुले
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे हे रजेवर गेल्याने प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे, आज शुक्रवारी डॉ.फुले पदभार स्वीकारणार आहेत
www.konkantoday.com