
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरच त्या वर्षाचे शुल्क घ्यावे -अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
कोरोना महामारीने संपूर्ण थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे विद्यापीठ, शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षा शुल्क रद्द करावे. मुंबई विद्यापीठाने पुढील वर्षाचे शुल्क भरण्याचे पत्र काढले आहे. मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरच त्या वर्षाचे शुल्क घ्यावे, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे.
www.konkantoday.com