चिपळूणात आरटीओची धडक कारवाई, ३ दुचाकी जप्त

जिल्ह्यात ब्रेक द चेन मोहीम राबविली जात असतानाच विनापरवाना व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेधडकपणे रस्त्यांवर वाहने चालवणार्‍या वाहनधारकांवर आरटीओच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत ३ दुचाकी जप्त करतानाच २० वाहनधारकांना मेमो देण्यात आला ही कारवाई यापुढेही अधिक तीव्र केली जाणार आहे.
konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button