कृषी पंपाना दिवसा कमीतकमी ४ तास वीज देण्यात येणार
कोकणातील अनिश्चित पावसाचा हंगाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना लागवडीसाठी उद्युक्त करण्यात येत आहे. त्यासाठी सौर कृषी पंप योजना राबवण्यात येत असून, दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेला प्रतिसाद नव्हता; मात्र आता सौरपंपांना वीज पुरवठा करण्यात येणार असल्याने यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. योजनेत कृषी पंपाना दिवसा कमीतकमी ४ तास वीज देण्यात येणार असून, सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com