१ जुलैपासून कृषी संजीवनी सप्ताह, अधिकारी व कर्मचारी राहणार शेतकर्‍यांच्या बांधावर

कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार असून या काळात कृषीमंत्र्यांसह अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पीक उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकर्‍याचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करीत १ ते ७ जुलै दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button