देवगड येथे लॉजमध्ये क्वारंटाईनमध्ये असलेल्या युवकाने गळफास लावून आत्महत्या

देवगड येथे लॉजमध्ये क्वारंटाईनमध्ये असलेल्या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. रणजित सुनील घाडीवट्टार मोहिते (वय 22, रा. कोल्हापूर) असे या युवकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 11.30 वा. सुमारास उघडकीस आली. रणजित घाडीवट्टार मोहिते हा युवक वाडातर येथील आनंद ढोके यांच्याकडे कामाला होता. 21 जून रोजी तो कोल्हापूर येथे घरी आईला भेटून देवगड येथे आला होता.
कोल्हापूर येथून आल्यानंतर 21 रोजी त्याला देवगडमधील एका लॉजमधील रूमवर क्वारंटाईन करण्यात आले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button