उधमनगर येथील महिला रुग्णालया मध्ये १७५ बेड चे कोव्हीड रूग्णालय लवकरच सुरू हाेणार

रत्नागिरी शहरालगत असलेल्या उधमनगर येथील महिला रुग्णालया मध्ये १७५ बेड चे कोव्हीड रूग्णालय लवकरच सुरू करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील पहिले महिला रूग्णालय रत्नागिरी येथे सुरु होणार होते हे काम आता अंतिम टप्प्यावर असतानाच महिला रूग्णालया ऐवजी तब्बल १७५ बेड चे कोव्हीड रूग्णालय सुरू करण्याचा निर्णय झाला आणि त्या ठिकाणी सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असुन येत्या आठ ते दहा दिवसात प्रत्यक्ष कोव्हीड रूग्णालय सुरू होईल
www.konkantoday.con

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button