रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 19 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे

आडे ता. दापोली-10
जालगाव ता.दापोली-01
हर्णे ता. दापोली-01
बुरोंडी ता. दापोली-01
टेटवली मोहल्ला ता.दापोली-01
मुगीज ता.दापोली-01
फॅमिली माळ ता.दापेाली-01
गावडे आंबेरे ता. रत्नागिरी -01
तिवंडेवाडी शिरगाव ता. रत्नागिरी-01
जिल्हा शासकीय रुग्णालय ता. रत्नागिरी-01

आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -599

बरे झालेले रुग्ण -437

मृत्यू-25

एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-137+1
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button