
दापोलीत विनामास्क फिरल्याबद्दल १४ हजार रुपयांचा दंड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ जुलैपासून रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन होत असताना दापोली प्रशासनाने मास्क न वापरणार्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला असून काल दिवसभरात २५ जणांवर कारवाई करीत १४ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com