केंद्राच्या अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात धरणे,जिल्हा कॉंग्रेसचे आंदोलन
केंद्राच्या अन्यायकारक इंधन दरवाढीविरोधात धरणे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दोन तास धरणे आंदोलनही काल करण्यात आले. हे आंदोलन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसभवन येथे केले. पेट्रोल व डिझेलची अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
कॉंग्रेस भवन येथे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com