
अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, तरुण अटकेत
प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केले आहे. या तरुणाचे नाव साईदीप ठीक राहणार उद्यमनगर असे आहे. यातील साईदीप यांचे एका अल्पवयीन तरुणी बरोबर प्रेम संबंध होते त्यातून ओळखीचा फायदा घेत या तरुणाने तरुणीवर अत्याचार केला. ही तरुणी त्यातून गरोदर राहिली. गोष्ट मुलीच्या आई वडिलांना कळल्यावर त्यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
www.konkantoday.com