रत्नागिरी जिल्ह्यातील 02 संशयित रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 02 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे

कोंड्ये, तालुका लांजा -01

साळवी स्टॉप, ता. रत्नागिरी -01

कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण येथून एक व केाव्हीड केअर सेंटर केके व्ही दापोली येथून  3 रुग्ण असे एकूण 04 रुग्णांना बरे झाल्याने  घरी सोडण्यात आले आहे.
      
आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -556

बरे झालेले रुग्ण -424

मृत्यू-24

एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-108+1
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button