
राज्यात नव्याने गुंतवूणूक करणार्या पात्र उद्योगांना ४८ तासात महापरवाना
कोरोना संकटामुळे निर्माण झालेली औद्योगिक स्थिती लक्षात घेता राज्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी विविध उपाययोजनांना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत राज्यात नव्याने गुंतवूणूक करणार्या पात्र उद्योगांना ४८ तासात महापरवाना देण्यात येईल.
थेट परकीय गुंतवणूकीचे व ५० कोटी व त्यापेक्षा अधिक गुंतवणूकीच्या प्रस्तावांना उद्योगपूर्व उभारणी संबंधित परवानग्या उपलब्ध न करता बांधकाम व उत्पादन सुरु करण्यासंदर्भात शासनाचे आश्वासनपत्र म्हणुन महापरवाना देण्यात येणार आहे.
www.konkantoday.com