रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ३५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय रत्नागिरी मार्फत प्राप्त अहवालानुसार कळंबोळी ४ राजापूर १ रत्नागिरी १५ कामथे 10 लांजा 1 आणि दापोली 4 असे एकूण 35 रुग्ण आज पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 554 इतकी झाली आहे.रत्नागिरी येथील प्रयोगशाळेत आज झालेल्या तपासणीतील 177 प्राप्त अहवालानुसार पैकी 142 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 35 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
www.konkantoday.com