संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांच्या रक्तदान शिबीराला चांगला प्रतिसाद
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक भावनेतून समाजकार्य करणारी संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी एनजीओ या संस्थेने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबीराचे अनेक रक्तदात्यांनी स्वेघ्छेने रक्तदान करून देशसेवेस हातभार लावला आहे.या वेळी संकल्प युनिक फाउंडेशन चर्या संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते शाखेतील तसेच खंडाळा शाखेतील पदाधिकारी,सभासद, रत्नागिरी शहर व परिसरातील रक्तदात्यानी रक्तदान केले.
सर्व रक्तदात्यांचे संस्थेच्या वतीने आभार संस्थेचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी मानले
www.konkantoday.com