
रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 12 कोरोना संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह,10 रुग्ण बरे
रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 12 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले 10 जण बरे झाले.
मृत्यू नाही.
आज कोव्हीड केअर सेंटर पेडामबे 9 आणि संगमेश्वर येथून एक रुग्ण बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.
आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 511
बरे झालेले रुग्ण -374
मृत्यू-24
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-111+1
2 जण दाखल होणे बाकी.
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या 12 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
इसवली, ता. लांजा – २
खावडकरवाडी, ता. लांजा – १
खेडशीनाका, रत्नागिरी – १
उद्मनगर, रत्नागिरी – १
कदमवाडी, रत्नागिरी -१
आडे, दापोली – २
विसापूर, दापोली -१
अनधेरी, संगमेश्वर – १
संगमेश्वर – २
www.konkantoday.com