चिपळूण तालुक्यातील वीज ग्राहकांचे वीजबिल कमी करण्यासाठी चिपळूण भाजपाचे निवेदन
चिपळूण तालुक्यातील वीज ग्राहकांच्या बिलांबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टी चिपळूणच्यावतीने महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. वाकोडे यांना देण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष विनोदभाई भोबस्कर, शहराध्यक्ष आशिष खातू, महिला तालुकाध्यक्ष सौ. प्रतिज्ञा प्रविण कांबळी, नगरसेवक विजय चितळे, नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, अमिर बाचीम, राकेश घोरपडे, मधुकर निकम, महेश दीक्षित, राम शिंदे, आशिष जोगळेकर, प्रभंजन पिंपुटकर, रोहीत हटकर, प्रणय वाडकर, मंदार कदम, कुंदन खातू, सुयेश पेटकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com