
निवे बुद्रुक धरणातील विहिर कोसळली
देवरुख जवळील निवेबुद्रुक धरणातील विहिर कोसळण्याचा प्रकार घडला आहे .ग्रामस्थ धरणाकडे गेला असता त्यांना हा प्रकार दिसून आला गेल्या महिना धरणाजवळील जामिन खचली होती तर काही भागात जमिनीला तडे गेले होते .
www.konkantoday.com