रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 9 कोरोना संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह,2 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 09 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे

आडे, ता. दापोली-1

दाभोळ, ता. दापोली-2

कडवई, ता. संगमेश्वर-1

अंधेरी, कारभाटले ता. संगमेश्वर-1

तिवरेवाडी, संगमेश्वर-1

इसवली ता. लांजा-1

निवळीफाटा हातखंबा ता. रत्नागिरी-1

पश्चिम बंगाल -1

जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये बहादूरशेख नाका चिपळूण येथील पुरुष रुग्ण (वय 72) तसेच शिवतर ता. खेड येथील पुरुष रुग्ण (वय 44) यांचा उपचारादरम्याने मृत्यू झाला.दोन्ही रुग्णांना मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.

आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -493

बरे झालेले रुग्ण -358

मृत्यू-23

एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-113 (यामध्ये 01 रुग्ण पुन्हा दाखल)
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button