काेराेना स्वॅब तपासणी करणाऱ्या आरएनस सेपरेटर मशिनमध्ये तांत्रिक बिघाड दूर करण्यास यश
रत्नागिरीतील रत्नागिरी शासकीय रूग्णालयात काेराेना स्वॅब तपासणी करणाऱ्याआरएनस सेपरेटर मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला हाेता परवा हे मशिन बंद पडले त्याबाबतची माहिती कंपनीला देण्यात आली कंपनीचे इंजिनिअर दिल्ली येथून आले व त्यानी काल मशीनमधील बिघाड दुरुस्त केला त्यामुळे कालपासून ही यंत्रणा परत सुरू झाले असून काल त्याच्यावर स्वॅब तपासणी करण्यात आल्या.
www.konkantoday.com