
रेल्वे तिकीट आरक्षणाच्या फॉर्ममध्ये आता अनेक महत्त्वाचे बदल
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रुग्णाची ओळख लगेचच पटावी याकरिता याकरिता रेल्वे तिकीट आरक्षणाच्या फॉर्ममध्ये आता अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता प्रवाशाला तो कोणत्या रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे इतकाच तपशील न लिहिता तो ज्या ठिकाणी जाणार आहे तिथला सविस्तर पत्ता फॉर्मवर लिहावा लागणार आहे. आयआरसीटीसीचे मोबाइल अॅप, आॅनलाइन किंवा काऊंटर अशा तीनपैकी कुठेही आरक्षण केले तरी ही माहिती द्यावी लागणार आहे.
www.konkantoday.com