मुंबई-गोवा महामार्गावर गॅसचा टँकर उलटल्याने चालक जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर खेड पीरलोटे येथे गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटल्याने झालेल्या अपघातात वाहतुकीची कोंडी झाली. या अपघातात टँकरमधून गॅसची गळती झाली. सदर चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्याने टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात टँकरचालक जखमी झाला.
www.konkantoday.com