चिपळूण तालुक्यातील करंबवणे येथे मासे पकडण्यासाठी गेलेला तरूण बेपत्ता

चिपळूण तालुक्यातील करंबवणे बौद्धवाडी येथील २७ वर्षीय तरूण मासे पकडण्यासाठी गेला असता वाशिष्ठी खाडीत ओहोटीचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून बेपत्ता झाला. विश्‍वास भिकूराम पवार (५२, करबंवणे, बौद्धवाडी) यांनी खबर दिल्यानुसार त्यांचा मुलगा विकी विश्‍वास पवार (२७, रा. करंबवणे, बौद्धवाडी) हा आपला आत्येभाऊ व मित्रमंडळींसह करंबवणे बंदरावर वाशिष्ठी खाडीत मासे पकडण्यासाठी गेला होता. ओहोटीचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर विकी बेपत्ता झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button