शिकार करण्यासाठी जंगलात गेलेल्या तरुणाच्या बंदुकीने पेट घेल्याने गंभिर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

सावंतवाडी कारीवडे येथे शिकार करण्यासाठी जंगलात गेलेल्या एका शिकाऱ्याच्या बंदुकीने पेट घेल्याने कारीवडे-गावठणवाडी येथील अभिजीत रामचंद्र पोकळे(२८) या युवकाचा दुर्दैवी अंत झाला.लागून त्याचा मृत्यू झाला.ही घटना कारीवडे येथील जंगल परिसरात घडली.
अभिजीत हा शिकार करण्यासाठी रात्री जंगलात गेला असता अचानक बंदुकीने पेट घेतला,त्यात त्याचा उजवा हात जायबंदी झाल्याने तो रक्तबंबाळ स्थितीत घरी आला.त्यामुळे रातोरात त्याला सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान अतिरक्तस्तावामुळे त्याचा मृत्यू झाला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button