
कारमध्ये तुम्ही जरी एकट्याने प्रवास करत असाल तरी देखील मास्क वापरणे अनिवार्य
देशातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. कोरोनाची दुसरी लाट देशामध्ये विस्तारू लागली आहे. अशावेळी दिल्ली हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कारमध्ये तुम्ही जरी एकट्याने प्रवास करत असाल तरी देखील मास्क वापरणे अनिवार्य असेल. यासंदर्भात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे
www.konkantoday.com