एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने वार्‍यावर सोडले- आमदार निरंजन डावखरे

मुंबई-ठाण्यात अडकलेल्या हजारो मजुरांना मध्यप्रदेश सीमेपर्यंत सोडणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने वार्‍यावर सोडले.मुंबई- ठाणे विभागात कार्यरत एसटी कर्मचारी मे महिन्याच्या पगाराची अजून प्रतिक्षेत आहे,’ असं ट्विट करत आमदार निरंजन डावखरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनाही टॅग करत एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न उपस्थित केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button