आ. भास्कर जाधव यांच्या प्रयत्नानेच चाकरमानी कोकणात सुखरूप आले- उपसभापती सुनील पवार

मुंबईच्या हितासाठी व समस्त कोकणवासियांच्या जीवाची पर्वा करीत कोरोना संकटातून आपल्या कोकणचा चाकरमानी आपल्या मूळ गावी सुखरूप पोहोचला पाहिजे यासाठी आ. भास्कर जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज कोकणात आलेला चाकरमानी मोकळा श्‍वास घेत असून चाकरमान्यांतर्फे मी गुहागर तालुक्याच्यावतीने त्यांना धन्यवाद देत असल्याचे गुहागर पंचायत समितीचे उपसभापती सुनील पवार यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button