१०८ अॅम्ब्युलन्सवरील डॉक्टर व वाहनचालकांना रत्नागिरी मनसेच्या वतीने सन्मानपत्र

0
412

जिवावर उदार होवून कोरोणा रुग्णांना मदत करणारया १०८ सेवेच्या डाॅक्टर व वाहनचालकांचा मनसे रत्नागिरीच्या वतीने ” कोरोना योद्धा ” हे सन्मानपत्र देवुन सन्मानीत करताना मनसे जिल्हा अध्यक्ष जितेंद्रजी चव्हाण मनसे उपतालुकाअध्यक्ष नंदकुमार फडकले स्वराज्य संघटना अध्यक्ष अविनाश गुरव
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here