रत्नागिरी जिल्ह्यात अजुन नविन 8 कोरोना संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह,2 रुग्णांचा मृत्यु
रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासून प्राप्त अहवालात 8 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यांचे विवरण असे
काडवली, संगमेश्वर 2
गोळप, रत्नागिरी 1
ओसवालनगर, रत्नागिरी 1
गणपतीपुळे 1
निवळी, चिपळूण 1
साळवीवाडी, असुर्डे 1
खांदाटपाली, चिपळूण 1
जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यु झाला. यामध्ये कापडगाव येथील पुरुष रुग्णाला(वय 53 वर्षे) मधुमेहाचा आजार होता. त्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले होते. तर भिले, कुंभारवाडी, ता. चिपळूण येथील महिला रुग्णांलाही (वय 70 वर्षे)मधुमेहाचा आजार होता. त्यांना महिला कक्षात ठेवण्यात आलेले होते.
यानंतर सकाळची स्थिती खालील प्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 484
बरे झालेले रुग्ण 349
मृत्यू 19
एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 116
www.konkantoday.com