
विम्याचा दावा करण्यासाठी वाहन प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र अनिवार्य
वाहनांचा अपघात झाल्यास आता विम्याचा दावा करण्यासाठी वाहन प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी अनिवार्य असणार आहे. त्यामुळे पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर २० ऑगस्टपासून विमा कंपन्यानी विमा पॉलिसीचे नुतनीकरण करु नये, असे आदेश भारतीय विमा प्राधिकरणाने (आयआरडीए) विमा कंपन्यांना दिले आहेत. यासंदर्भात आयआरडीएने नोटिफिकेशन जाहीर केले आहे.
www.konkantoday.com