कोकण रेल्वेच्या त्या ५५ कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव
कोकण रेल्वे चा इंदापूर येथे काम करणारा एक कर्मचारी कोरोना पोजिटिव्ह निघाला व तो कर्मचारी नवी मुंबई येथे १३ जून ला मयत झाला होता परंतु ८ तारखेला तो रोहा येथील कार्यालयात आला होता त्यावेळी त्याचा इतर कर्मचारी याच्याशी संपर्क ही झाला होता
रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या ५५कर्मचाऱ्यांचे स्वब घेऊन तपासणी साठी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे पाठवले होते त्या ५५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोकण रेल्वेच्या प्रशासनाने निश्वास सोडला आहे
www.konkantoday.com