केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी होम आयसोलेशबाबत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी होम आयसोलेशबाबत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत काही राज्यांमध्ये सर्रासपणे होम आयसोलेशनला अनुमती दिली जात आहे. मात्र, त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्य किंवा घराच्या शेजारच्यांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. विशेषत: दाट वस्तीत तसं होऊ शकतं. त्यामुळे अशा भागातील रुग्णांना होम आयसोलेशसाठी अनुमती देऊ नये’, असं लव अग्रवाल यांनी पत्रात म्हटलं आहे
www.konkantoday.com