गणेशमूर्ती कारखानदारांना प्रशासनाने तत्काळ मदत देण्याचे आदेश
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये नुकसान झाले असून त्याचा पेण तालुक्यातील गणेशमूर्ती कारखानदारांना नाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या गणेशमूर्ती कारखानदारांना प्रशासनाने तत्काळ मदत देण्याचे आदेश उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पेण येथे दिले आहेत. पेण तालुका गणेशमूर्ती करिता प्रसिद्ध असून येथील गणेशमूर्ती देशात व परदेशातही प्रसिद्ध आहे.
www.konkantoday.com