सिंधुदुर्गात कोरोना टेस्टिंग लॅबचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा उद्घाटन

0
431

आज १९/०६/२० रोजी सिंधुदुर्ग येथे कोविड टेस्टिंग लॅब चे उदघाटन मा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले.याप्रसंगी आरोग्य मंत्री राजेश टोपे, खाजदार विनायक राऊत, आ वैभव नाईक जिल्हाधिकारी मंजुलक्समि, पोलीस अधीक्षक गेडाम, ceo वसईकर आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते.रत्नागिरी पाठोपाठ आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना टेस्टिंग लॅब सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱया चाकरमानी लोकांचे कोरोना अहवाल इकडेच तपासण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here