राज्यातील विविध भागात काल ३३०७ नवीन रुग्णांचे निदान

राज्यात काल १३१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ५९,१६६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आली. राज्यातील विविध भागात आज ३३०७ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. तर राज्यात ११४ करोना बाधित रुग्णांना आपले प्राण गमावावे लागल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आता राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख १६, ७५२ झाली असून आतापर्यंत राज्यात ५६५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button