रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 10 कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यांतील काल सायंकाळपासून आलेल्या अहवालात 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.यात 5 कळंबणी, रत्नागिरी 2,गुहागर 1 आणि देवरुख 2 असे आहेत.यामुळे आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 459,
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 108 इतकी आहे. यापैकी रुग्णालयात दाखल 104 आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button