
रिफायनरीचे समर्थन करण्याची आमदार भास्कर जाधव यांची भूमिका प्रशंसनीय-भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार
कोकणच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावणार्या रिफायनरीचे समर्थन करण्याची आमदार भास्कर जाधव यांची भूमिका प्रशंसनीय आहे. रिफायनरी प्रकल्प राजापुरात होण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि रिफायनरीसाठी मुख्यमंत्र्याचे मन वळवा, असे जाहीर आवाहन भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले. ‘आपल्या मनातील इच्छा-आकांक्षापेक्षा लोककल्याणासाठी लोकांच्या मनातील प्रकल्प उभारणारा वा विकास साधणारा खरा राजा असतो’ असा उपरोधिक टोलाही त्यांनी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणार्या लोकप्रतिनिधींना लगावला.
www.konkantoday.com
☔🌧Rainy season is on⛈☔
FabSeasons Reversible Waterproof Raincoat Adjustable Hood Reflector at Back Night Visibility. Pack Contains Top, Bottom Storage Bag
Price: starting from ₹ 725.00 (If you want to buy click on below image)
