
रत्नागिरी जिल्ह्यात आज व उद्या मुसळधार पावसाची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात आज व उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने वार्याचा वेग वाढल्याने कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
www.konkantoday.com