
जिल्यात आणखी ४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
काल सायंकाळपासून ४रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
याच रत्नागिरीतील २ दापोली १ आणि देवरुख १
कोरोना मुक्त झालेल्या तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले
यानंतर सकाळची स्थिती खालील प्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह ची संख्या ४४९
बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३२५
मृत्यू १७
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह १०६
www.konkantoday.com