जर सलून वा पार्लर सुरू केल्यास प्रशासन यात लक्ष घालून कारवाई करणार?
राज्य शासनाकडून लोकांच्या संदर्भात या सूचना व निर्देश येतात ह्याची अमंलबजावणी करण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे का त्यामुळे दुकाने बंद ठेवायची की सुरू हे जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत येत नसून राज्य शासनाकडून असे आदेश देतील त्याप्रमाणे जिल्हा प्रशासन त्याची अमंलबजावणी करत आहे.
सलून किंवा पार्लर सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कसलेही सूचना वा निर्देश आलेले नाहीत.त्यामुळे जरी सलून किंवा पार्लर सुरू झाले तर तो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असल्यामुळे पोलिस यावर काही ती कारवाई करतील अशी प्रशासनाची भूमिका आहे तर संघटना दुकाने सुरु करण्याच्या विचारावर ठाम असल्याने पेच वाढला आहे.
www.konkantoday.com